खेल खेल में’ चित्रपटातून टीव्ही अभिनेता गौरव बजाज ची शॉर्ट फिल्ममध्ये एन्ट्री! गायक अरमान मलिक सोबत एका म्युझिक व्हिडिओ मध्ये येणार आहे
टेलिव्हिजन जगतातील एक प्रसिद्ध चेहरा, ज्याचे व्यक्तिमत्व जेवढे दमदार आहे तेवढेच त्याच्या अभिनयातही आहे. होय, अनेक टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची...