Mol Marathi Film Grand Music Launch With Starcast In Mumbai

मोल चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न निर्माता-दिग्दर्शक योगेश कुलकर्णी यांनी मराठी आणि अहिराणी अशा दोन भाषांमध्ये ‘मोल’ या हलक्याफुलक्या सिनेमाची निर्मिती केली आहे. अहिराणी ही खान्देशची बोली भाषा. आपल्या मूळ भाषेत एक तरी चित्रपट असावा या ध्यासातून योगेश कुलकर्णी यांनी हा सिनेमा बनवला आहे. नुकताच या चित्रपटाच्या ध्वनीमुद्रिकांचे प्रकाशन राज्याचे सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यशवंत चव्हाण केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर आणि समाजसेविका अंजलीताई बाविस्कर यांच्यासह चाळीसगावचे आमदार उन्मेषदादा पाटील, जळगावचे महापौर ललित कोल्हे, अभिनेते मिलिंद शिंदे, गायक नंदेश उमप आणि संगीतकार श्याम क्षीरसागर हेही उपस्थित होते.       या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मराठीतील प्रथितयश अभिनेते आहेतच, पण स्थानिक खान्देशातील जवळपास ५० अभिनेत्यांनाही यात संधी देण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन योगेश कुलकर्णी यांनीच केले आहे. व्यसनमुक्तीवर आधारलेल्या या सिनेमात योगेश कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत शीतल अहिरराव, किशोर कदम, नीला पाटील-गोखले, मिलिंद शिंदे, नलिनी कुलकर्णी, रमाकांत देसले, संजय भदाणे, अनिल मोरे आणि राजन पवार यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील. या सिनेमाचे संगीत अविनाश-विश्वजीत आणि श्याम क्षीरसागर यांनी दिलेले असून यात बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, अनिल अवचट, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे, योगेश कुलकर्णी आणि राजन पवार यांनी गीते लिहिली आहेत. पार्श्वसंगीत अविनाश लोहार, संकलन विजय खोचीकर यांनी केले आहे. पटकथा योगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली असून संवाद योगेश कुलकर्णी यांनी प्रदीप कंखरे यांच्या साथीने लिहिले आहेत. ———-Wasim Siddique (Fame...

Takmak Takmak, a peppy Marathi number By Heena Panchal

Suchita Shabbir’s Marathi directorial, Kay Zala Kalana’s latest peppy number ‘Takmak Takmak’ which was recently released online has become quite popular among the Marathi music lovers. The song which got released online showcases the stunning Heena Panchal in a sexy saree and with lots of quirky dance moves. The Marathi movie starring Swapnil Kale and Girija Prabhu in prominent roles has created quite a buzz online. The movie also stars Arun Nalawade, Sanjay Khapre and Vandana Waknis. Pankaj Padghan is the musician.       Heena is well-known in the Marathi industry for her item songs in various films. She’s often been compared to Bollywood star Malaika Arora Khan, as they share similar looks. Hence her nickname ‘Malaika’ of the South. Beginning her career in 2014, Heena has featured in the likes of ‘Balam Bambai’ from Life Mein Twist Hai (2014) and ‘Bebo Bebo’ from Manus Ek Mati (2017), Kombdi song from ‘Vantass’ (2018). However, her most popular song is ‘Mohalla’, released in July 2017. ——Pigeon Media (Abhishek...

Mol Marathi Film Grand Music Launch With Starcast

हलक्याफुलक्या ‘मोल’ सिनेमाच्या ध्वनिमुद्रिकांचे दणक्यात प्रकाशन निर्माता-दिग्दर्शक योगेश कुलकर्णी यांनी मराठी आणि अहिराणी अशा दोन भाषांमध्ये ‘मोल’ या हलक्याफुलक्या सिनेमाची निर्मिती केली आहे. अहिराणी ही खान्देशची बोली भाषा. आपल्या मूळ भाषेत एक तरी चित्रपट असावा या ध्यासातून योगेश कुलकर्णी यांनी हा सिनेमा बनवला आहे. नुकताच या चित्रपटाच्या ध्वनीमुद्रिकांचे प्रकाशन राज्याचे सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यशवंत चव्हाण केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर आणि समाजसेविका अंजलीताई बाविस्कर यांच्यासह चाळीसगावचे आमदार उन्मेषदादा पाटील, जळगावचे महापौर ललित कोल्हे, अभिनेते मिलिंद शिंदे, गायक नंदेश उमप आणि संगीतकार श्याम क्षीरसागर हेही उपस्थित होते.    या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मराठीतील प्रथितयश अभिनेते आहेतच, पण स्थानिक खान्देशातील जवळपास ५० अभिनेत्यांनाही यात संधी देण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन योगेश कुलकर्णी यांनीच केले आहे. व्यसनमुक्तीवर आधारलेल्या या सिनेमात योगेश कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत शीतल अहिरराव, किशोर कदम, नीला पाटील-गोखले, मिलिंद शिंदे, नलिनी कुलकर्णी, रमाकांत देसले, संजय भदाणे, अनिल मोरे आणि राजन पवार यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील. या सिनेमाचे संगीत अविनाश-विश्वजीत आणि श्याम क्षीरसागर यांनी दिलेले असून यात बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, अनिल अवचट, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे, योगेश कुलकर्णी आणि राजन पवार यांनी गीते लिहिली आहेत. पार्श्वसंगीत अविनाश लोहार, संकलन विजय खोचीकर यांनी केले आहे. पटकथा योगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली असून संवाद योगेश कुलकर्णी यांनी प्रदीप कंखरे यांच्या साथीने लिहिले आहेत. ———Wasim Siddique(Fame Media) Writer Director Producer Actor – Yogesh Kulkarni Staring- Kishor Kadam, Milind Shinde, Yogesh Kulkarni, Neela Patil, Sheetal Ahirrao, Anil More. Music Dirctor – Avinash Vishwajeet (Ti Sadhya Kay Karte Fem) Singers- Suresh Wadkar, Hariharan, Vaishali Samant, Sadhna Sargam, Ravindra Sathe, Shyam...

Govindrao Becomes Shareholder, Brand Ambassador of App Bank of Wallet – Mart, Recharge, Bill Payment etc. Services

Govindrao Becomes Shareholder, Brand Ambassador of App Bank of Wallet – Mart, Recharge, Bill Payment etc. services. Bollywood actor Govindrao will play a double role as the brand ambassador and an investor for Mobile App Bank of Wallet – Mart, Recharge, Bill Payment etc. services. He will pick up more than 50% stake in the company, a company official said. Film producer and an actor Arul Raj has been produced Hindi film “SLUMDOG KARODPATI” in 2014 which lead by Govindrao as character of ‘Municipality. Additionally, Govindrao’s NGO, Friends Foundation, too will benefit from this association. As part of the tie-up, Bank of Wallet – Mart, Recharge, Bill Payment etc. . services will make it possible to contribute a token amount to Friends Foundationevery time a transaction takes place on their Bank of Wallet Mobile App. The company will also make share holders and sale, the sale of which, again, will be contributed to the NGO.   Commenting on the association with Govindrao, Hanumant Mule Patil, co- founder, Bank of Wallet – Mart, Recharge, Bill Payment etc. said, “We are delighted to have Govindrao as part of the family both as a brand ambassador and shareholder. We have always wanted expand to newer mass markets and associating with Govindrao would enable us to do the same.” Talking about his partnership with Mobile App Bank of Wallet – Mart, Recharge, Bill Payment etc. Govindrao said, “I am really excited about my association with Bank of Wallet Mobile App. This is not a normal brand association, where I am there just for face value. With Bank of Wallet, I am also now a shareholder. I have immense confidence on the brand and am hopeful that the association will be beneficial for the both of us.” He continued about his movie work, I want to do more hard work, dedication, deprivation, sweat and lots of other things to get more films actually just I have played lead character in Bollywood Hindi film “SLUMDOG KARODPATI“, “EK AUR KHILADI” and Marathi film “CHANNI“, and Bilingual (Hindi & Marathi) Film “ADISHAKTI“. ‘ Bank of...

Narcotics Control Bureau Mumbai and Yusuf Qasmi to Celebrate – WADD

Yusuf Qasmi founder of Smita Patil Street Theatre and  Narcotics Control Bureau Mumbai  Will be celebrating WADD “WORLD ANTI DRUGS DAY , which is celebrated on 26th of June by performing street play ANTH which is listed 6 times constantly in limca book of records they will begin performance form Navi Mumbai which will ends at church gate station  by evening. Yusuf Qasmi Founder Smita Patil Street Theatre www.facebook.com/smitapatilstreettheatre www.facebook.com/perfectplanmovie www.smitapatilstreettheatre.com...

« Older Entries Next Entries »